ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मालाड मध्ये 2 वर्षाचा चिमुकला नाल्यात वाहून गेला

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 10:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मालाड मध्ये 2 वर्षाचा चिमुकला नाल्यात वाहून गेला

शहर : मुंबई

मालाड मध्ये गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील आंबेडकर चौकातील इटालियन कंपनीजवळ बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास मॅन हॉल मध्ये पडून 2 वर्षाचा दिव्यंशू  नाल्यात वाहून गेला. त्याचा अद्यापी शोध लागलेला नाही . अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि पालिका कर्मचारी रात्रीपासून त्याचा शोध घेत आहेत.

घरातून खेळता खेळता दिव्यंशू  रस्त्यावर आला. रस्त्याच्या  कडेला असलेल्या नाल्याजवळून माघारी जाण्यासाठि वळत असताना पाय घसरून तो नाल्याच्या मॅन हॉल मध्ये पडला नालयातील प्रचंड प्रवाहात तो वाहून गेला. या घटनेच्या 20 ते 30 सेकंदांनंतर दिव्यांशूची आई शोधताना सिसिटीवि कमेर्‍याच्या फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. मुलाचा शोध लागत नसल्याने त्याच्या आईने आरडाओरडा केला. तेव्हाही घटना ही घटना उघडकीस आली.

मागे

एस बी आय ची गृह आणि वाहन कर्जावार मोठी सवलत
एस बी आय ची गृह आणि वाहन कर्जावार मोठी सवलत

भारतीय स्टेट बँकेने आपल्या 42 कोटी ग्राहकाना खुश करणारा निर्णय घेतला आहे. स्....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वे मध्ये आरक्षित प्रवासासाठी दररोज 4 लाख आसने वाढणार
रेल्वे मध्ये आरक्षित प्रवासासाठी दररोज 4 लाख आसने वाढणार

येत्या ओक्टोबर पासून रेल्वेमध्ये आरक्षित  प्रवासासाठी दररोज चार लाख अति....

Read more