ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 10:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक

शहर : delhi

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांना ३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यासंबंधी अंमलबजावणी संचालन न्यायालयाने (ईडी) आज सकाळी अटक केली.

 रतुल पुरी मोबेअर कंपनीचे माजी कार्यकारी संचालक आहेत. १८ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या शिवाय कंपनीच्या अन्य चार संचालकांवर ही सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. त्यात पूर्वी सीबीआयने कंपनीची कार्यालये आणि आरोपी संचालकाची निवासस्थाने अशा सहा ठिकाणी धाडी टाकल्या. मोबेअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक पुरी (रतुलचे वडील), संचालिका नीता पुरी, रतुलची आई आणि कमलनाथ यांची बहीण, संजय जैन आणि विनीता शर्मा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याची तक्रार सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने केली आहे. ऑगस्ट वेस्टलँड करा प्रकरणी देखील पुरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी २६ जुलै रोजी इंडिने त्यांची चौकशी केली होती.

मागे

माजी पंतप्रधान राजीव गांधींना दिग्गजांनी वाहिली आदरांजली
माजी पंतप्रधान राजीव गांधींना दिग्गजांनी वाहिली आदरांजली

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची आज ७५ वी जयंती आहे. यानिमित्त माज....

अधिक वाचा

पुढे  

चंद्रयान 2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश
चंद्रयान 2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

संपूर्ण जगाचे लक्ष लागून  असलेल्या भारताच्या चंद्रयान 2 ने आज सकाळी 9.30 वाजत....

Read more