By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 04:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
नायब तहसील दार श्रीकांत तिडके यांच्या निवासस्थानास शॉर्ट सर्किट ने आग लागल्याची घटना आज पहाटे चार च्या सुमारास घडली. सुदैवाने शेजार्यानी समयसूचकता दाखवून दार तोडून तिडके दांपत्याला बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. दरम्यान पालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काल आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली . यानंतर तिडके दांपत्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत तिडके यांचे मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी साहित्य जाळून खाक झाले.
लातूरमधील आयडियल इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी गायत्री हंगे या चिमूरडीचा ....
अधिक वाचा