ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महालक्ष्मी सरस 2023-24 ला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 29, 2023 08:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महालक्ष्मी सरस 2023-24 ला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद

शहर : मुंबई

मुंबई, दि. 29 : वांद्रे (पूर्व) येथील एम.एम.आर.डी. मैदान येथे सुरू असलेला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस 2023-24 ला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘महालक्ष्मी सरसभव्य प्रदर्शन विक्रीच्या स्टॉलला मुंबईकर भेट देऊन खरेदीचा विविध कला कौशल्यांचा आस्वाद घेतल्याचे दिसून येत आहे.

      ‘महालक्ष्मी सरसच्या फूड कोर्टवर गर्दी केलेली दिसून आली. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, खानदेशी मांडे देशभरातून आलेल्या विविध खाद्य व्यंजनांचा मुंबईकर आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

मुंबईसह विविध ठिकाणाहून सहकुटुंब सहपरिवार याठिकाणी भेटीसाठी नागरिक येत आहेत.

         दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी सरस प्रदर्शनात उज्ज्वला खेडेकर यांच्या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन, प्रसिद्ध शाहीर देवानंद माळी यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देत आहेत.

मागे

चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज
चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज

भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'सॉफ्ट लँडिंग' के....

अधिक वाचा

पुढे  

भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे - राज्यपाल रमेश बैस
भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे - राज्यपाल रमेश बैस

'मेरी माटी मेरा देश' अभियानात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्....

Read more