By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 05:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आंध्र प्रदेशात घातपाताच्या कारवाया करणार्या मोस्ट वॉन्टेड 7 माओवाद्द्याना महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील पूर्व उपनगरात सापळा रचून शिताफीने अटक केली या कामगिरीमुळे आंध्र प्रदेश सरकारने या माओवाद्द्यावर लावलेली 8 लाख रुपये बक्षिसांची रक्कम महाराष्ट्र एटीएसला देण्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र एटीएसचे पोलिस उपायुक्त मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील वडके, पोलिस निरीक्षक संजय मराठे, भास्कर कदम यांच्यासह पथकातील पोलिसांनी 7 माओवाद्द्याना पकडले. पकडलेल्या माओ वाद्द्यामध्ये त्यांचा नेता वेणुगोपाळसह सत्य नारायण, कार्रेला बाबू वांगुरी, शंकरया गुंडे, रवी मारमपेल्ली, रमेश गोलाला, नरसया जुम्पाला आणि सादुल सिंगपंगा यांचा समावेश आहे.
दर्शनिका संपादक मंडळाची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली आहे. दर्शनिका विभागा....
अधिक वाचा