ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २४ ऑगस्टला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 10:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २४ ऑगस्टला

शहर : मुंबई

पश्चिम महाराष्ट्रात महापूराने पूर्वनियोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ११ ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नव्या वेळेनुसार २४ ऑगस्टला परीक्षा होणार आहे.

कोल्हापूरसह सांगली आणि साताऱ्यामध्ये भीषण परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग चार सुद्धा ठप्प झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे. हजारो जनावरे पाण्यातून वाहून गेली आहेत. सांगलीमध्ये निम्मे शहरात पाण्यात गेले आहे.

मागे

पूर निवारणासाठी 10, 11 व 12 ऑगस्टची सुट्टी रद्द
पूर निवारणासाठी 10, 11 व 12 ऑगस्टची सुट्टी रद्द

कोल्हापूर,सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्....

अधिक वाचा

पुढे  

मराठा समाजचे आंदोलन स्थगित, पुरग्रस्तांना मदत करणार
मराठा समाजचे आंदोलन स्थगित, पुरग्रस्तांना मदत करणार

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी छेडण्यात येणारे आंदोलन तूर्तास काह....

Read more