ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रायगडच्या ढेकू गावातील तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग,करोडोचे नुकसान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रायगडच्या ढेकू गावातील तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग,करोडोचे नुकसान

शहर : रायगड

रायगडच्या खालापूर तालुक्यातील ढेकू गावातील तेल कंपनीच्या गोदामाला रात्री उशिरा मोठी आग लागली. या आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाले मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ढेकु गावातील एसीपीएल लॉजिस्टीक कपंनीच्या गोदामाला ही आग लागली. आगीचे तांडव पाहुन भयभीत झालेल्या ग्रामस्थानी रात्र जागून काढली. 5 तासांच्या प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आली आहे.

खोपोली नगरपालिका, एच सी, एचपीसीएल, पाताळगंगा एमआयडीसी, रिलायन्स कंपनी अशा 5 अग्निशमन यंत्रणा तसेच खोपोली पोलीस आणि आयआरबी डेल्टाफोर्स या यंत्रणांनी चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग अटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

 

मागे

“म्हाडा”च्या दुकानांच्या गाळ्यांचा लिलावासाठी प्रथमच ऑनलाइनचा वापर
“म्हाडा”च्या दुकानांच्या गाळ्यांचा लिलावासाठी प्रथमच ऑनलाइनचा वापर

म्हाडाच्या दुकानांच्या गाळ्याचा लिलाव ऑनलाइन पद्धतीनं करण्याचे ठरवून ही ....

अधिक वाचा

पुढे  

जेएनपीटी बंदरात विचित्र अपघात, चालक बेपत्ता
जेएनपीटी बंदरात विचित्र अपघात, चालक बेपत्ता

उरण, जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल) बंदरात एक विचित्र अपघात ....

Read more