By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 05:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपाखाली अटकेत असलेले प्रसिद्ध व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांचे बंधु मकरंद कुलकर्णीला अमेरिकेला पळून जात असतानाच पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली. मकरंद 'डीसके' कंपनीत प्रवर्तक आहे. सुमारे अडीच हजारांहून अधिक गुतवणूकदारांची किमान 230 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कुलकर्णी बंधुंवर आहे.
जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटविल्यापासून तणावपूर्ण वातावरण आहे. अशा स्थितीतह....
अधिक वाचा