ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जण ठार, ४० जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 02, 2019 10:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जण ठार, ४० जखमी

शहर : मुंबई

मालाड पूर्वेतील पिपंरी पाडा याठिकाणी मुसळधार पावसामुळे १५ ते २० फुट उंच भिंत कोसळल्या परिसरात खळबळ माजली आहे. मध्यरात्री 10 ते 12 घरांवर कोसळल्यामुळे 18 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. यामध्ये जवळपास 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुसळधार पावसामुळे आरसीसी भिंत कोसळण्याची घटना घडली. तत्काळ स्थानिक नागरिकांनी पीडित नागरिकांना रुग्णालयात दाखल केले. मालाड मधील गोविंद नगर हॉस्पिटल, सिद्धार्थ हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रॉमा रुग्णालयात ५ जणांचा मृत्यु जाल्याचे समोर येत आहे.

मागे

मुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर
मुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर

सोमवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरीय भागात पावसाने पुन्हा एकदा चांगला जो....

अधिक वाचा

पुढे  

पावसात रिक्षा चालकांची मुजोरी, नागरिकांकडून २०० रुपये घेऊन प्रवास
पावसात रिक्षा चालकांची मुजोरी, नागरिकांकडून २०० रुपये घेऊन प्रवास

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई करणाऱ्या पावसाने रात्रभर बसरत आ....

Read more