By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 03:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मालशेज घाटात दरडी कोसळणे आणि दुर्घटना घडण्याचे प्रकार लक्षात घेऊन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पर्यटकाना बंदी आदेश लागू केले आहेत.
पावसाळ्यात मालशेज घाटात मुंबईसह पुणे, नगर, नाशिक भागातून हजारो पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे माळशेज घाटातील चार धबधब्बे आणि पर्यटन विभागाने विकसित केलेले दोन पॉइंट या ठिकाणांवर खास लक्ष असणार आहे . जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार तलाव व लेण्याजवळ जाण्यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे असख्य पर्यटक नाराज झाले आहेत.
रस्त्यांवरील अपघातात वाहन चालकाने मद्यप्राशन केल्याने होणार्या अपघाता....
अधिक वाचा