ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनोखा प्रसंग ! पोलिस स्टेशन आणि पती पत्नी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनोखा प्रसंग ! पोलिस स्टेशन आणि पती पत्नी

शहर : मुंबई

मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांच्याकडील पदभार सध्या सोनाली पाटील-धांडे यांच्याकडे देण्यात आला आहे. सोनाली पाटील-धांडे या संदीप धांडे यांच्या पत्नी आहेत.

त्यांनी पती संदीप यांच्याकडून मंद्रूप पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला त्यामुळे पतीकडून पत्नीने पदभार स्वीकारल्याचा दुर्मिळ योग पाहावयास मिळाला. विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते, या पार्श्वभूमीवर संदीप धांडे यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात कोर्ट पैरवी व दहशतवाद विरोधी पथक या ठिकाणी बदली झाली आहे.

या बदली मुळे पोलिस ठाण्यात पत्नीने पतीकडून कारभार स्वीकारल्याचा अनोखा प्रसंग दिसून आला.

 

 

मागे

14 हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना
14 हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना

 राज्यातील 6 हजार 962  गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना स....

अधिक वाचा

पुढे  

संचेती रुग्णालयाचे डॉ. खुर्जेकर अपघातात ठार
संचेती रुग्णालयाचे डॉ. खुर्जेकर अपघातात ठार

पुण्यातील संचेती रुग्णालयाचे स्पाइन सर्जन डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचा ....

Read more