ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गटारे समुद्रात बुडून 5 वर्षामध्ये 328 मृत्यू

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 03:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गटारे समुद्रात बुडून 5 वर्षामध्ये 328 मृत्यू

शहर : मुंबई

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 2013 ते 2019 या पाच वर्षात गटारे, मॅनहोल  आणि समुद्रात बुडण्याच्या 629 दुर्घटना घडल्या त्यात 329 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरर्पालिकेने माहितीच्या अधिकाराखाली दिली .

माहितीचा अधिकार कार्यकर्ते शाकिल अहमद शेख यांनी मागील पाच वर्षात गटारे , मॅनहोल आणि बुडून किती दुर्घटना झाल्या याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन वेवस्थापन विभागाकडे मागितली होती. त्यावर समुद्र, नाले, विहिरी, खाडी, खादणी, मॅनहोल , उघडी गटारे यामध्ये पडून 328 जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

मागे

पवई येथे बैलाचा विद्यार्थ्यावर हल्ला
पवई येथे बैलाचा विद्यार्थ्यावर हल्ला

पवई आयआयटी मुंबई येथे मोकाट सुटलेल्या बैलाने आज एका विद्यार्थ्यावर हल्ला क....

अधिक वाचा

पुढे  

सर्वोच्च न्यायालयाकडूनही मराठा आरक्षण कायम
सर्वोच्च न्यायालयाकडूनही मराठा आरक्षण कायम

सर्वोच्च न्यायालयातही मराठा मोर्चाचा विजय झाला आहे. मराठा आरक्षणाला स्थगि....

Read more