ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर

शहर : पुणे

2010 मध्ये पुण्यातून बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा  हा तरुण माओवादी कमांडर असल्याची माहिती छतीसगड पोलिसांनी देताच एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील भवानी पेठेमधील कासेवडी येथे संतोष कुटुंबियांसह राहत होता. त्याने 9 वी तून शाळा सोडली होती. त्यानंतर त्याने संस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला तो कबीर कला मंच मधेही काम करीत होता. मात्र 9 वर्षा पूर्वी तो अचानक बेपत्ता झाला. त्यावेळी त्याच्या घरच्यांनीही शोध घेतला, पण त्याची कुठेच काही माहिती मिळाली नाही, त्यामुळे, त्याच्या कुटुंबियांनीही यासंबंधी खडक पोलिस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली होती.

दरम्यान छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यंची एक यादी तयार केली आहे. या यादी नुसार माओवाद्यांचा शोध घेत असताना संतोषची माहिती पोलिसांना मिळाली संतोष सदस्य माओवादी सघटनेत काम करीत आहे. तो राज नांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया सध्या माओवादी संघटनेत काम करीत आहे. तो राज नांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया कामिटीचा ड्यूटि कमांडर असल्याची माहिती मिळाली आहे.

मागे

कोल्हापूर मध्ये डंपर ट्रक अपघातात 4 ठार
कोल्हापूर मध्ये डंपर ट्रक अपघातात 4 ठार

गोकुळ शिरगाव कडे जाणारा ट्रक आणि डंपर यांच्यात घोटंवडे गावाजवळ भीषण अपघात ....

अधिक वाचा

पुढे  

भारत न्यूझीलंड  सामान्यादरम्यान खलिस्तानी समर्थक पोलिसांच्या ताब्यात
भारत न्यूझीलंड  सामान्यादरम्यान खलिस्तानी समर्थक पोलिसांच्या ताब्यात

मंगळवारी मॅंचेस्टर येथे विश्वचषकातील भारत न्यूझीलंड सघदरम्यान पहिल्या उप....

Read more