ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 07:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले

शहर : मुंबई

मुंबईत मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले. त्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. बुडालेल्या दोघांमध्ये एक 9 वर्षाचा मुलगा आहे. दुपारच्या वेळी समुद्राला भरती असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

या संदर्भात अधिक माहीती अशी की, मुंबईत गेल्या आठवड्याभरात  जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच समुद्रात   लाटा उसळत आहेत. हा थरार अनुभवण्यासाठी नागरिक समुद्र  किनार्‍यावर येत असतात . शनिवारी सकाळ पासूनच पाऊस पडत होता. त्यावेळी समुद्र किनारी हे दोघेजण गेले होते. त्यातीलच 9 वर्षाचा मुलगा समुद्रात पडला.  त्याला वाचवला गेलेला तरुनही समुद्रात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी शोधकार्य  सुरू केले . बुडलेले हे दोघे कोण आहेत? ते कोठे राहतात ? याची काहीच माहिती मिळाले की नाही.

मागे

पाण्याची थकबाकी  233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपये
पाण्याची थकबाकी 233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपये

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदार....

अधिक वाचा

पुढे  

 मुंबईकरांना हवामान खात्याचा इशारा
मुंबईकरांना हवामान खात्याचा इशारा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सकाळी काळे ढग गोळा झाले होते. मुसळधार पावसान....

Read more