ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 14, 2019 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द...

शहर : मुंबई

पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, पश्चिम रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून १४ एप्रिलला नियोजित मेगाब्लॉक रद्द करत असल्याची माहिती दिलीय. तसंच मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी घेण्यात येणारे सर्व मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. हार्बर लाइन, मेन लाइन आणि इतर ब्लॉक घेतले जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. 

रेल्वेकडून कारण सांगण्यात आलं नसलं तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रवाशांना प्रवासात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मेगाब्लॉक रद्द कऱण्यात आल्याची माहिती आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

 

मागे

तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघीणीचा मृत्यू.
तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघीणीचा मृत्यू.

चंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल....

अधिक वाचा

पुढे  

आंबोली घाटातून अवजड वाहनांना बंदी.
आंबोली घाटातून अवजड वाहनांना बंदी.

आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस बंदीच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मान्....

Read more