By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 04:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत ठिकठिकाणी मेट्रो रेल्वे मार्गाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यातच मंत्रिमंडळाच्या बैठकित महामुंबईत तीन नव्या मेट्रो मार्गाना मंजूरी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 च्या सुमारास सायन -पनवेल महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाचा कामाच्या वेळी सांगाडा कोसळल्याची घटना घडली.
ही घटना घडली तेव्हा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू होती. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. या घटनेमुळे मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तीन दिवसांपूर्वी डोंबिवली जवळ लोकलमधून पडून तीस वर्षाच्या महिलेचा मृत्यू ....
अधिक वाचा