By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
मेट्रोमधून विनाटिकीट पवास करणे कठीण असल्याचा अनेकांचा समाज आहे. परंतु मेट्रोनेही जून 2018 ते जून 2019 या एका वर्षातच विनाटिकीट प्रवास करणार्या 41 हजार 366 फुकट्याना पकडले. या फुकट्या प्रवाशांकडून मेट्रोने 53 लाख 77 हजार रूपये दंड वसूल केल्याचे कळते.
मेट्रोच्या गेटमधून एकाच वेळी दोघांनी जाणे, बिघाड झालेल्या गेटमधून निघून जाणे, पालकांनी आपल्या लहान मुलांना गेटच्या खालून जायला लावणे अशा युक्त्या वापरुन मेट्रो मधून प्रवासी निसटत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या 10 महिन्यात विनाटिकीट प्रवास करणार्या तब्बल 89 लाख प्रवाशांना पकडण्....
अधिक वाचा