By SEJAL PURWAR | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 02:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : gwalior
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जवळ हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या विमानात दोन पायलट होते. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत आपली सुखरूप सुटका केली.
कोसळलेले हे लढाऊ विमान प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत होते. या विमानात ग्रुप कॅप्टन आणि स्क्वार्डेन लीडर बसले होते. एअर स्ट्राईकवेळी विंग कमांडर यांचे मिग-२१, त्यानंतर मार्चमध्ये राजस्थानमध्येही असेच एक मिग-२१ कोसळले होते. या वर्षातील 'मिग-२१' कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. भारताच्या ताफ्यातील ही लढाऊ विमाने पाच दशके जुनी आहे. त्यामुळे ही विमाने बदलण्याची मागणी वारंवार होत असते.
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्याव....
अधिक वाचा