By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 07:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सरकारने 2022-23 पर्यत 6806 कोटी रुपयांच्या रेल्वेच्या वेग वाढीसाठी नव्या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नवी दिल्ली ते मुंबई आणि नवी दिल्ली कोलकाता हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे. म्हणजेच हे अंतर आता फक्त एका रात्रीच्या प्रवासाइतकाच असेल.
As PM @NarendraModi ji led Government approved the 160 km/hr routes for Delhi-Howrah & Delhi-Mumbai, passengers will benefit immensely with travel time reduced to 12 hours.https://t.co/a1SQqc8OFJhttps://t.co/6WbU7rjGRo#MissionRaftaar pic.twitter.com/lmQGu3pPPv
— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 8, 2019
सरकारने रेल्वेच्या वेगवाढीसाठी नवी दिल्ली-मुंबई मार्गावरील (बडोदा , अहमदाबाद सोबत) वेग ताशी 160 किमी पर्यंत वाढविण्याला भर देण्यात आला आहे. त्याच बरोबर सुरक्षा वाढीवर ही भर देण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक एलएचबी बोगी ही वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी करण्यात येणार खर्चासाठी वितिय संस्थेच्या मार्फत निधी उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक उलाढालीला आणि राज्यांच्या विकासाला हातभार लागणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे.
भारताची पहिली पाण्याखाली धावणारी ट्रेन कोलकाताच्या हुगळी नदीमधून धावेल, अ....
अधिक वाचा