By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 02:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मोठा झटका दिला विरोधकांनीही मोदींना धारेवर धरायला सुरुवात केली. केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून लावला. राफेल डीलवरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला विरोधकांनी लक्ष्य केले. त्यानंतर आता केजरीवालांनीही मोदींवर टीका केली.
केजरीवाल म्हणाले, मोदी प्रत्येक ठिकाणी सांगत होते की, सर्वोच्च न्यायालयानं मला क्लीन चिट दिली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच हे सिद्ध झालं आहे की, मोदींनी राफेलमध्ये चोरी केली आहे. मोदींनी देशाच्या सेनेची फसवणूक केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचीही दिशाभूल केली होती. केजरीवार हे पहिल्यापासूनच केंद्र सरकार आणि मोदींना टार्गेट करत आले आहेत. न्यायालयानं पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना पुराव्यांच्या आधारावर तीन दस्तावेजांचा स्वीकार केला आहे.
दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्या प्रकरणी (टेरर फंडिंग) राष्ट्रीय तप....
अधिक वाचा