ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंतप्रधान मोदींना ‘झाएद पदका’ने सन्मात करणार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 07:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधान मोदींना ‘झाएद पदका’ने सन्मात करणार

शहर : विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘झाएद पदका’ने सन्मान करण्यात येणार आहे. अबूधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जायद यांनी ट्विटद्वारे केली आहे. दोन्ही देशामध्ये वाढते संबंध आणि सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत संयुक्त अरब अमिरात हा सन्मान देण्याचे ठरविले आहे. मोदींना संयुक्त अरब अमिरातचा हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहे. याआधी जॉर्ज डब्ल्यू बुश, महाराणी एलिजाबेथ, व्लादिमीर पुतिन, शी जिनपिंग, निकोलस सरकोजी, आणि अँजेला मर्केल यांना ‘झाएद पदका’ने गौरवण्यात आले आहे.
संयुक्त अरब अमिरातकडून दिले जाणारे ‘झाएद पदक’ बहुतांशवेळा पी-5 देशांच्या प्रमुखांना दिले गेले आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्याने हा सन्मान मोदींना दिला जात असल्याचे यूएईने म्हटले आहे. 

 

मागे

साखरेचे भाव वाढल्यामुळे पाडव्यावर दुष्काळाचे सावट
साखरेचे भाव वाढल्यामुळे पाडव्यावर दुष्काळाचे सावट

साखरेच्या गाठी तसेच साखरेच्या कड्याला बाजारात म्हणावा एवढा उठाव नसल्याने ....

अधिक वाचा

पुढे  

जाणून घ्या गुढीपाडवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त केव्हा आहे?
जाणून घ्या गुढीपाडवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त केव्हा आहे?

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रत....

Read more