ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर १०-११ ऑगस्टपासून मान्सून सक्रिय होणार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर १०-११ ऑगस्टपासून मान्सून सक्रिय होणार

शहर : मुंबई

आयएमडी जीएफएस मॉडेल मार्गदर्शनानुसार मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर १०-११ ऑगस्टपासून मान्सून सक्रिय होणार आहे. सुमारे आठवडाभर अशी स्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईसह राज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या दिवसांपासून पावसाने पुरती विश्रांती घेतली असल्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मागे

केरळ विमान दुर्घटनेत कोरोनाची एन्ट्री, मृतांमध्ये दोन प्रवाशी पॉझिटिव्ह
केरळ विमान दुर्घटनेत कोरोनाची एन्ट्री, मृतांमध्ये दोन प्रवाशी पॉझिटिव्ह

केरळमधील कोझिकोड एअरपोर्टवर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचा अपघात झाला. धक्....

अधिक वाचा

पुढे  

वांद्रे स्टेशन गर्दी प्रकरण : एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निर्दोष, पोलिसांचा कोर्टात अहवाल
वांद्रे स्टेशन गर्दी प्रकरण : एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निर्दोष, पोलिसांचा कोर्टात अहवाल

लॉकडाऊन काळात वांद्रे रेल्वे स्थानकावरील गर्दी प्रकरणात एबीपी माझाचे प्र....

Read more