ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महापरिनिर्वाण दिनासाठी एसटीच्या ज्यादा गाड्या

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महापरिनिर्वाण दिनासाठी एसटीच्या ज्यादा गाड्या

शहर : मुंबई

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी जादा बसचे नियोजन केले आहे. मुंबई ते भिवंडी, मुंबई ते अलिबाग, आणि दादर ते पनवेल मार्गावर जादा बस सोडणार आहेत. त्याशिवाय लांब पल्ल्याच्या सर्व बसेसना पनवेल ते मुंबई दरम्यान सर्व थांब्यावर बस थांबवण्याचे आदेश आले, असल्याची माहिती एसटीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत येतात. त्यामुळे रेल्वेगाड्यांनाही प्रचंड गर्दी असते. तेव्हा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणीही मागणी नुसार एसटीच्या बसच्या अतिरिक्त फेर्‍या सोडण्याचाही निर्णयघेण्यात आला आहे.

मागे

बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, सी लिंक, फडणवीसांच्या प्रकल्पांना ठाकरेंचा ब्रेक
बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, सी लिंक, फडणवीसांच्या प्रकल्पांना ठाकरेंचा ब्रेक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदभार स्वीकारल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये दिसत आह....

अधिक वाचा

पुढे  

'चंद्रयान 2' मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला!
'चंद्रयान 2' मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला!

भारतीयांची सकाळ एका ‘गुड न्यूज’ने होणार आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी....

Read more