ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केरळमध्ये पावसाचं थैमान, आत्तापर्यंत 100 जणांचा बळी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केरळमध्ये पावसाचं थैमान, आत्तापर्यंत 100 जणांचा बळी

शहर : adoor

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच आहे. आत्तापर्यंत पावसामुळे शंभर जणांचा बळी गेला. आणखी तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तिरुअनंतपुरम आणि एर्नाकुलममध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक भागात पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. केरळच्या किनारपट्टीवर ४५ ते ५५ किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.  मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

केरळमध्ये शंभरहून अधिक जणांचा बळी गेला असून २ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हवामान विभागाने पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून 12 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.अलापुझा, तिरुअनंतपुरम, पतनमतिट्टा, कोल्लम, कोयट्टम, एर्नाकुलम, इडुक्की, पलक्कड, त्रिशूर, कोझिकोड, मलप्पुरम, वायनाडमध्ये पावसाच जोर अधिक असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

 

मागे

जवानांसाठी खुशखबर, कुटुंबासोबत दरवर्षी घालवता येणार शंभर दिवस
जवानांसाठी खुशखबर, कुटुंबासोबत दरवर्षी घालवता येणार शंभर दिवस

भारतीय सैनेतील जवानांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जवानांना कमीत कमी 100 दिवस ....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या एसटीला अपघात
निवडणूक कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या एसटीला अपघात

पाचवड निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्याचे साहित्य व कर्मचार्‍य....

Read more