ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आर्थिक चणचण असल्यानं विरारमध्ये मायलेकाची आत्महत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आर्थिक चणचण असल्यानं विरारमध्ये मायलेकाची आत्महत्या

शहर : मुंबई

मुंबईतल्या विरारमध्ये मायलेकानं आत्महत्या केली. आर्थिक चणचण असल्यानं आत्महत्या केल्य़ाची प्राथमिक माहिती आहे. नारंगीमधल्या साई हेरिटेमध्ये ही घटना घडली आहे. २५ वर्षीय विनय प्रकाश चौगुले आणि त्याची ४२ वर्षीय आई सरस्वती भाड्यानं राहत होता. दोघांनीही विष पिऊन आत्महत्या केली आहे.

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमाराला आत्महत्येची बाब उघड झाली. विनय चांगला क्रिकेटर असल्यानं त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

मागे

दादर येथील पोलीस कंपाऊंडला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
दादर येथील पोलीस कंपाऊंडला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

दादर येथील पोलीस कंपाऊंडला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गा....

अधिक वाचा

पुढे  

उत्कृष्ट मॅरेथॉनपटू पत्रकार पांडुरंग पवार यांच अपघाती निधन
उत्कृष्ट मॅरेथॉनपटू पत्रकार पांडुरंग पवार यांच अपघाती निधन

सातारा-लोणंद मार्गावर जरंडेश्वर नाका परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ झालेल्या ....

Read more