By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 07:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 चा मुख्य पेपर क्रमांक 2 राज्यातील पुरस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. रविवारी 11 ऑगस्टला घेण्यात येणारी ही परीक्षा आता 24 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. तसेच नवे हॉल तिकीट संकेत स्थळावर अपलोड केले जातील,असे आयोगाने परिपत्रकात जाहीर केले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यानी याबाबत मागणी केली होती. अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट चळवळ ही ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्याच्या मा....
अधिक वाचा