By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 12:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई आज सकाळ पासूनच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जण मिरवणुकीला सुरवात झाली आहे. रात्रीपासूनच सर्व तयारी करण्यात आली होती. सकाळी मुंबईतील गिरणगावातील गणपतींच्या विसर्जन सोहळ्याला वाजत गाजात सुरवात झाली.
तेजुकायाचा गणपती, काळाचौकीचा राजा, गणेश गल्लीचा मुंबई चा राजा. लालबाग चा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. हजारोंच्या संख्येने सकाळ पासूनच भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते.
मुंबईतील रस्त्यांवर धोकादायक पूलांचा प्रश्न ऐरणीवर असल्याने पूलावरून मिरवणुका न काढण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्याच सोबत तब्बल 56 मार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच अनेक मार्ग वळविण्यात आले आहेत.
आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायचा दिवस.....
अधिक वाचा