By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
मुंबई गोवा महा मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू कण्यात आली आहे. खेडच्या जगबुडी आणि चिपळूण च्या वाशिस्टी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. या दोन्ही नद्यांनी काल रात्री धोक्याची पातळी गाठली होती त्यामुळे खबरदारीचा ऊपाय म्हणून रात्री 7.45 वाजता मुंबई गोवा महा मार्ग खेड आणि चिपळूण पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला होता.
आज पहाटे 3.55 वाजता हा महा मार्ग दोन्ही नद्यांचे पानी ओसरल्यावर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
येत्या ओक्टोबर पासून रेल्वेमध्ये आरक्षित प्रवासासाठी दररोज चार लाख अति....
अधिक वाचा