By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 02:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चेंबुर ते टिळक नगर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्या हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. एन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू असल्याने रेल्वे प्रवाशांचा खोळबा झाला आहे.
चेंबुर ते टिळक नगर दरम्यान सकाळी साडे आठच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेला. रेल्वे प्रशासनाला याची माहिती मिळताच रेल्वे ट्रकच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्ण केले . या घटनेमुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले .
गेल्या आठवडा भर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार मोखडा परिसरात नद....
अधिक वाचा