By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वाहतूक कोंडीने ट्रस्ट झालेल्या मुंबईतील प्रवाशांसाठी आणखी एक खुशखबर आहे.मालाड ते मारवे आणि बोरीवली ते गोराइ या दोन्ही 4.5 किमी लांबीच्या अंतरासाठी रोप वे प्रकल्पाची एमएमआरडीए कडून उभारणी केली जाणार आहे. हा रोप वे प्रकल्प कितपत शक्य आहे. हे पाहण्यासाठी इंडियन पोर्ट रेल अँड रोप वे कार्पोरेशन ली. यांची विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील रोप वे प्रकल्पामुळे पूर्व पश्चिम विभागाची जोडणी करता येणार आहे. यापूर्वी असे रोप वे प्रकल्प न्यू यॉर्क , कोलंबिया , टर्की या ठिकाणी यशस्वी ठरले आहेत.
आजपासून बेस्ट चा प्रवास स्वस्त झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना किमान प्रवासा....
अधिक वाचा