ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी १५ ते १९ जानेवारीपर्यंत बंद राहणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी १५ ते १९ जानेवारीपर्यंत बंद राहणार

शहर : मुंबई

       मुंबई – सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं १५ जानेवारी ते १९ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार नाही. कारण या कालावधीत श्रींच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. तसेच येत्या २५ जानेवारीपासून १ फेब्रुवारी २०२० या कालावधीत सिद्धिविनायकाच्या मंदिरात माघ श्रीगणेश जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 


        दरवर्षी माघ गणेश जयंती महोत्सवाआधी श्री गणेशाच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येते. त्यामुळं या कालावधीत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र, बाप्पाच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येईल, अशी माहिती मंदिर न्यासातर्फे देण्यात आली आहे. दरम्यान, २० जानेवारी रोजी श्रींच्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना दर्शन घेता येईल. 

मागे

सोन्याच्या दागिन्यांसह चोरीला गेलेला माल पोलिसांकडून परत
सोन्याच्या दागिन्यांसह चोरीला गेलेला माल पोलिसांकडून परत

         पुणे -  आजकाल चोरीच्या घटनांनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली ....

अधिक वाचा

पुढे  

'महाराष्ट्रात लढण्याची परंपरा आहे, लढतो तो जगतो' - मुख्यमंत्री
'महाराष्ट्रात लढण्याची परंपरा आहे, लढतो तो जगतो' - मुख्यमंत्री

     औरंगाबाद -  राजकारण्याला घर पेटवणं सोपं, पण घरातली चूल पेटवणं कठीण ....

Read more