By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 03:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : kannur
मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना चेहरे झाकण्यावर बंदी आणली आहे. याबाबतचा आदेश मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने जारी केला आहे. श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोटांनंतर तिथे बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे भारतात देखील अशाप्रकारची बंदी घालण्याची मागणी होत आहे. त्यामुळे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने घेतलेल्या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे.
आता शेतकर्यांना महाराष्ट्र राज्याने दिलास दिला आहे. शेतकर्यांना दिवसा ....
अधिक वाचा