By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : navi Mumbai
ओएनजीसीच्या नवी मुंबईतील प्लांटमधून नाफता गळती झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लाटजवळील रहिवाशांचे तत्काळ स्थलांतर करण्यात आले आहे.कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी नाफता पुरवठा करणारी पाईपलाईन बंद केली आहे.
ओएनजीसी प्लांटमधून रात्रीपासून नाफ्ता रसायनाची ही गळती सुरू झाली. गळती वाढत जाऊन नाफ्ता परिसरातील नाल्यांमधून वाहू लागला आहे. आगीची घटना ताजी असल्यामुळे पुन्हा गळती झाल्याने परिसरातील गावांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने जवळचे गाव लगेचच रिकामे केले. त्याच बरोबर ओएनजीसी प्लांटच्या आजूबाजूचे सर्व मार्गही रहदारीसाठी बंद ठेवण्याता आले.
काही दिवसापूर्वी उरण येथेही अशीच दुर्घटना घडली होती. त्यात गळती होऊन आग लागली होती. त्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री अमित पवार या....
अधिक वाचा