By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
नगर-औरंगाबाद महामार्गावर शासकिय विश्राम गृहासमोर आज पहाटे ट्रक आणि एसटी बसची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत तत्काल बस जाळून खाक झाली. या अपघातात 7 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून 21 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातांनंतर प्रवासी लगेच ऊतरले म्हणून अनर्थ टळला .
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, एसटी बस औरंगाबादहून नगरकडे येत होती. तेव्हा ओवरटेक करताना बस समोरून येणार्या ट्रकला धडकली आणि अपघात घडला . लगेच बसने पेट घेतला.
रेल्वेच्या विकासासाठी पिपीपी मॉडल नुसार केंद्र सरकारने खाजगीकरणाची योजना....
अधिक वाचा