ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रस्त्यावर उभ्या ट्रकला ट्रवेल्सची  धडक, 3 जन ठार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रस्त्यावर उभ्या ट्रकला ट्रवेल्सची  धडक, 3 जन ठार

शहर : नागपूर

पचगाव शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला खाजगी ट्रॅवल बसने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू तर 10 जन जखमी झाले आहेत. मृतांमध्ये  बसच्या चालकाचाही समावेश आहे. ट्रक रेतीने भरला होता. जखमीना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागे

बस पुलावरून कोसळून अपघात, 30 जण ठार
बस पुलावरून कोसळून अपघात, 30 जण ठार

लखनौ आग्रा महामार्गावर बस पूलावरून कोसळून झालेली भीषण अपघातात 30 प्रवाशांच....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत मरीन ड्राइव जवळ समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला
मुंबईत मरीन ड्राइव जवळ समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला

मरीन ड्राइव जवळ समुद्रात शनिवारी दुपारी बुडालेल्या साहिल खान या 14 वर्षाच्य....

Read more