By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
मेट्रोच्या संबंधातील महत्वचा डेटा लिक केल्याच्या आरोपावरून वरुण नागपुर महा मेट्रोचे वरिष्ठ उप महा वेवस्थापक विश्व रंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ ळा पोलिसांनी अटक केली आहे. महा मेट्रो प्रशासनाने या दोघांविरोधात सादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कळे आहे.
महा मेट्रो कडून आरोप करण्यात आला आहे. की बेवरा यांनी ऑपरेटर समर्थ च्या मदतीने महत्वाचा डेटा लिक केला आहे. हा डेटा महा मेट्रोचे वेवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांच्या दैनंदिन विडियो कॉन्फ्रेंसिंग संदर्भातील आहे. दिक्षित रोज अधिकार्यांना विडियो कौन्फ्ररन्सिंग द्व्यरे कामा संदर्भात दिशा निर्देश देतात . मात्र बेवरा यांच्या सांगण्यावरून समर्थणे तो ऑडिओ डेटा रेकॉर्ड करून त्यांच्याकडे सोपविल्याचा आरोप आहे. आता बेवरा यांनी तो ऑडिओ डेटा बाहेर कोणाला दिला आहे. का ? , याची चौकशी पोलिस करीत आहेत.
मुंबई गोवा महा मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू कण्यात आली आहे. खेडच्या जगबु....
अधिक वाचा