By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नागपुरात सुमारे 10000 मोकाट डुक्कर असून त्यांना पकडण्यासाठी तामिळनाडुहून डुक्कर पकडणार्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने के.टी.नगर परिसरात 50पेक्षा जास्त डुक्करं पकडली. परंतु मग डुक्कर पाळणारे संतापले आणि या पथकावर धावून गेले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद संपला.
अशाप्रकारे डुक्करं पकडणार्या पथकाला पोलिस संरक्षण द्यावं लागत आहे. यावरून नागपुरात गुन्हेगारी एवढी वाढलेली असताना डुक्कर पकडायला पोलिस कशासाठी ? असा सवाल ही नागपूरकर करीत आहेत.
गेल्याच आठवड्यात कसारा आणि इगतपुरी घाट सेक्शन दरम्यान गोरखपुर एक्सप्रेसच....
अधिक वाचा