ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी घड्याळ उलटा का घालतात; जाणून घ्या कारण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 02:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी घड्याळ उलटा का घालतात; जाणून घ्या कारण

शहर : delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही मुलाखत राजकीय नव्हती. त्यामुळे त्यांनी व्यक्तीगत जीवनातील अनेक किस्से दिलखुलासपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी उलटी घड्याळ घालतात. त्या मागचा खुलासा त्यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मी अनेकदा मीटींगमध्ये असतो. अशावेळी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर हात वर करुन घड्याळात पाहण्याने त्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. त्यामुळे त्याला न कळता चुपचाप वेळ जाणून घेण्यासाठी मी घड्याळ उलटा घालतो, असं मोदी म्हणाले आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आज मोदींची मुलाखत घेतली. यात मोदींनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपण उत्तरे दिली आहेत.

मागे

 झोपलेल्या वाघाला दगड मारणं पडल महागात...
झोपलेल्या वाघाला दगड मारणं पडल महागात...

राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्यामध्ये झोपलेल्या वाघाला दगड मारणे एका पर्यट....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अटक वॉरंट जाहिर...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अटक वॉरंट जाहिर...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळच्या प....

Read more