ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाशिक मध्ये सुरू होणार मेट्रो बस सेवा

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाशिक मध्ये सुरू होणार मेट्रो बस सेवा

शहर : नाशिक

नाशिक शहरात महा मेट्रोच्या वतीने टायरबेस मेट्रो बस प्रकल्प साकारण्यात येत असून 4 वर्षात  हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी लवकरच राज्य शासनाला प्रकल्प अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दिक्षित यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.एलिव्हेटेड कॉरीडोर माध्यमातून देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. यात नाशिक महानगर पालिकेचा आर्थिक सहभाग नगण्य असणार आहे, असे दिक्षित यांनी सांगितले.

 

मागे

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजण्याची मागणी
प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजण्याची मागणी

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, अशी मागणी 61 टक्के भारतीय कर्मचार्‍या....

अधिक वाचा

पुढे  

पोलादपुरमध्ये रस्ता गेला वाहून
पोलादपुरमध्ये रस्ता गेला वाहून

काल झालेल्या जोरदार पावसामुळे गोळेगणी येथील रस्ता वाहून गेला. परिणामी या म....

Read more