ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंचवटीमध्ये स्वामींचे ‘देऊळबंद’; नाशिक पालिकेची धडक कारवाई

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 05:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंचवटीमध्ये स्वामींचे ‘देऊळबंद’; नाशिक पालिकेची धडक कारवाई

शहर : नाशिक

कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले परंतु त्यांसदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत. सिडको पाठोपाठ पंचवटीतही श्री स्वामी समर्थांचे मंदिर सील बंद करण्यासाठी कर्मचारी पोहोचले परंतु स्थानिक नगरसेवकाने केलेला विरोध आणि त्यानंतर विभागीय अधिकार्‍यांनी आयुक्तांचे आदेश असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कर्मचारी माघारी परतले आणि कारवाई टळली.
महापालिकेच्या मिळकतींचा दुरूपयोग होत असल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल आहेत. त्या आधारे महापालिकेच्या वतीने गेल्या सुमारे आठवडाभरापासून मिळकती सील करण्याचा सपाटा सुरू आहे.

मागे

फेक न्यूज रोखण्यासाठी बनवला कायदा, 10 वर्षांचा तुरुंगवास, 3.77 कोटींचा दंड
फेक न्यूज रोखण्यासाठी बनवला कायदा, 10 वर्षांचा तुरुंगवास, 3.77 कोटींचा दंड

अनेकदा फेक न्यूजचा वापर करून राजकीय नेत्यांसह सामान्यांची बदनामी केली जात....

अधिक वाचा

पुढे  

शिरूरमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
शिरूरमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

शिरुरमध्ये शात्ताबाद येथे घरासमोरील ओसरीत बसल्या होत्या. त्यावेळी पिसाळल....

Read more