ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 02:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ

शहर : delhi

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी www.nca-wcd.nic.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

गुणवान मुले, व्यक्ती आणि संस्था यांचा गौरव करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात येते. बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येतात.

यासंदर्भात अधिक माहिती वर दिलेल्या वेब  पोर्टलवर उपलब्ध आहे.

मागे

गणेशाच्या निरोपासाठी अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी
गणेशाच्या निरोपासाठी अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका क....

अधिक वाचा

पुढे  

कर्मचार्‍यांच्या संपामुळे 4 दिवस बँका बंद राहणार
कर्मचार्‍यांच्या संपामुळे 4 दिवस बँका बंद राहणार

या महिन्याअखेरीस दि. 26 व 27 सप्टेंबरला बँक कर्मचार्‍यांच्या चार संघटनांनी स....

Read more