ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१५ मिनिटं जास्त कामाचाही मिळणार ओव्हरटाइम; नव्या कामगार कायद्यात तरतूद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 15, 2021 09:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

१५ मिनिटं जास्त कामाचाही मिळणार ओव्हरटाइम; नव्या कामगार कायद्यात तरतूद

शहर : देश

कामगार मंत्रालय (Ministry of Labour) पुढच्यावर्षी आर्थिक वर्षापासून लेबर कायदा लागू करणार आहेत. सरकार याला अंतिम रुप देण्यावर कार्य करत आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर कामगार कायद्यात सुधारित नियमांचं पालन होणार आहे. यासोबतच सरकार नवीन नियम कायदा लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे.

१५ मिनिटांचा देखील मिळणार ओव्हरटाइम

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, सरकार नव्या श्रम कायद्याच्या अंतर्गत ओवरटाइममध्ये देखील बदल होणार आहेत. १५ मिनिटे देखील जास्त काम केलं तर ओव्हरटाइम मिळणार आहे. या करता कंपनी कर्मचाऱ्यांना पैसे देणार आहे. म्हणजे कामाचे तास संपल्यानंतर पुढे १५ मिनिटे देखील अधिक काम केलं तरी कंपनी त्याचे वेगळे पैसे देणार आहेत.

या महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होणार प्रतिक्रिया

श्रम मंत्रालयच्या ओव्हरटाइमच्या नव्या नियमावर चर्चा सुरू आहे. या महिन्याच्या शेवटापर्यंत सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. यानंतरच सर्व नियम लागू केले जाणार आहेत.

मागे

सर्व सामान्यांच्या खिश्याला कात्री; सिलेंडरचे दर इतक्या रूपयांनी वाढणार
सर्व सामान्यांच्या खिश्याला कात्री; सिलेंडरचे दर इतक्या रूपयांनी वाढणार

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. याचदरम्यान आता दिल्लीकरा....

अधिक वाचा

पुढे  

…तर शेतकऱ्याला भविष्यात चार-पाच बड्या उद्योगपतींचे गुलामच व्हावे लागेल, सामनातून सरकार आणि न्यायालया
…तर शेतकऱ्याला भविष्यात चार-पाच बड्या उद्योगपतींचे गुलामच व्हावे लागेल, सामनातून सरकार आणि न्यायालया

काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्....

Read more