By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 06:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खाद्यामुळे संताप अनावर झाल्यामुळे आमदार नीतेश राणे व स्वाभिमांनच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग उपभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखल आंघोळ घातली शिवाय त्यांना गड नदी पुलावर बांधून ठेवले. यावंर बोलताना नीतेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी म्हटले आहे , की नीतेश चे हे कृत चुकीचे आहे. महामार्गावरील खडयाच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात गैर नाही. मात्र नितेशच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक कृतीचे समर्थन करता येणार नाही. मी त्याला कदापि पाठिंबा देणार नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.
"माझी विचारांची लढाई सुरुच राहणार असून गेल्या 5 वर्षात लढलो त्यापेक्षा अध....
अधिक वाचा