ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही, फेसबुकने दिलं स्पष्टीकरण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 09:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही, फेसबुकने दिलं स्पष्टीकरण

शहर : देश

फेसबुक हे पारदर्शी, खुलं आणि निःपक्षपाती आहे, फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून आम्ही

आमची धोरणं कशी लागू करतो यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होतो आहे. तसंच काही पक्ष फेसबुकवर नियंत्रण ठेवत असल्याचाही आरोप झाला.मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहन यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची धोरणं कशी लागू करतो आहोत त्यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होतो आहे. हे आरोप आम्ही गांभीर्याने घेतले आहेत. आमच्यावर झालेल्या या आरोपांचा आम्ही निषेध करतो. यापूर्वीही आणि यापुढेही वादग्रस्त पोस्ट हटवण्याचं काम सुरुच राहणार आहे असंही अजित मोहन यांनी म्हटलं आहे.

मागे

परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील, एनटीएने केलं स्पष्ट
परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील, एनटीएने केलं स्पष्ट

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक....

अधिक वाचा

पुढे  

अदानी उद्योग समूहाकडे 'या' विमानतळांच्या देखभालीचे कंत्राट
अदानी उद्योग समूहाकडे 'या' विमानतळांच्या देखभालीचे कंत्राट

देशातील जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळण....

Read more