ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवशाही बसच्या अपघातात 1 ठार

By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 02:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवशाही बसच्या अपघातात 1 ठार

शहर : सोलापूर

 

पुण्याहून सोलापूरकडे भरधाव वेगात निघालेल्या शिवशाही एसटी बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने शेटफळ फाट्याजवळ भीषण असा अपघात झाला . यात मल्लिकार्जुन अंबुसे हा प्रवासी जागीच ठार झाला. याबरोबरच 10 जण जखमी झाले. एसटी दुर्घटनेतील मयताच्या कुटुंबीयांना 10 हजार तर जखमींना प्रत्येकी 1 हजार रुपये तात्पुरत्या स्वरुपात मदत दिली गेली आहे. अपघातात शिवशाहीच्या समोरील भागाचा चुराडा झालेला दिसून येत आहे. या बसमध्ये अपघाताच्या वेळी एकूण 16 प्रवासी होते.

मागे

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

पाटण जवळील ढेबेवाडीतील वरची शिबेवाडी (गुढे) येथील काळाबाई मंदिराच्या परिसर....

अधिक वाचा

पुढे  

आता फ्लॅटधारकही इमारतीचे मालक होणार
आता फ्लॅटधारकही इमारतीचे मालक होणार

राज्य सरकारने इमारतीमधील फ्लॅट आणि जागेची नोंदणी महाराष्ट्र जमीन महसूल अध....

Read more