By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 05:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
दिल्लीच्या रेल्वे महामंडळ परिसरात अनधिकृत रित्या सीलबंद जल पेय विक्री करणार्या 1371 जणांना रेल्वे पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडे 6 लाख 80 हजार 855 रुपये रक्कम जप्त केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, रेल्वे महामंडळ परिसरात अंनधिकृतरित्या सीलबंद जल पेय विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी 8 व 9 जुलै रोजी 'ऑपरेशन थस्ट' अभियान विभागीय सुरक्षा प्रमुख आयुक्त यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आले. यावेळी अटक केलेल्यामध्ये 4 पॅंट्री कारच्या व्यवस्थापकांचाही समावेश आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.
अयोध्या राम जन्मभूमी वाद प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी , अशी याचिका सर्वोच्च ....
अधिक वाचा