By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 07, 2019 07:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
चांद्रयान 2 च्या अखेच्या टप्प्यातील विक्रम लँडर संपर्क तुटल्याने चंद्रभूमीवर उतरविण्यात जरी अडथळा आला असला तरी विक्रम लँडर 95 टक्के पुर्णपणे कार्यक्रम असल्याची माहिती इस्रोच्या एका अधिकार्याने दिली आहे. चंद्रयान 2 चे ओर्बिटर 1 वर्ष आपल्याला अनेक छायाचित्रे पाठवू शकते. त्यात विक्रम लँडरची छायाचित्रेही असू शकतील. त्यामुळे विक्रमच्या अवस्थेबद्दल समजू शकते. असेही या अधिकार्यानी म्हटले आहे. या मोहीमेसाठी 978 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
चंडीगढ आता पर्यंत आर्य हे खैबरखिंडीतून भारतात आले. त्यांनी येथील मुळच्या (द....
अधिक वाचा