ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कच्छच्या किनार्‍यावर सापडली पाकिस्तानी बोट

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 08:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कच्छच्या किनार्‍यावर सापडली पाकिस्तानी बोट

शहर : kalol

गुजरातमधील कच्छ समुद्रकिनार्‍यावर एक पाकिस्तानी बोट सापडल्याने खळबळ माजली आहे. ही बोट सापडल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे. ही बोट पाकिस्तानी मच्छिमारांची असून ती कच्छमध्ये कशी आली याचा तपास करण्यात येत आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी समुद्रामार्गे काही दहशतवादी भारतात प्रवेश करू शकतात असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही पाकिस्तानी बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या बीएसएफने आजुबाजुच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

मागे

नालासोपारामध्ये विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू
नालासोपारामध्ये विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू

नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे यथील आनंद व्ह्यू या इमारतीत ही दुर्घटना घ....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक पार पडलेल्या ठिकाणी दुष्काळातील कामांसाठी आचारसंहिता शिथिल
निवडणूक पार पडलेल्या ठिकाणी दुष्काळातील कामांसाठी आचारसंहिता शिथिल

दुष्काळामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तीव्र चारा आणि पाणीटंचाईचा सामना....

Read more