By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 02:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
पाकिस्तानमधील वैमानिकांच्या पहिल्या तुकडीला 2017 मध्ये प्रशिक्षण दिले होते. तर कतारला पहिले राफेल लढाऊ विमान 6 फेब्रुवारी रोजी सोपविले होते. दसॉल्ट एव्हिएशनच्या माहितीनुसार, 2015 मध्ये 24 राफेल विमानाच्या खरेदीसाठी समझोता झाला होता. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये कतारने 12 विमानांची ऑर्डर दिली होती. हे प्रकरण गाजत असतानाच एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ते म्हणजे पाकिस्तानच्या वैमानिकांना राफेल लढाऊ विमान उडविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. राफेल विमानांची निर्मिती करणारी कंपनी फ्रान्स कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने या वृत्ताचा इन्कार केला आहे. तसेच फ्रान्सचे भारतातील राजदूत लेक्जेंडर जिग्लर यांनी ही फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे.
मुंबई - नाशिक महामार्गावर एका कंटेनरने पादचर्यांना चिरडले असून यामध्ये त....
अधिक वाचा