By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोल्हापूर सांगलीतील कुंभारवाड्यांना पुरामुळे मोठा फटका बसला असून गणेशोत्सवात पूरग्रस्तांना गणेश मूर्तीची कमतरता भासणार आहे. गणेशभक्तांची समस्या लक्षात घेऊन मुंबईतील परळ भागातील गणेश मूर्तिकारांनी कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांना मोफत गणेश मूर्ती देण्याचा निर्णय घेतला. या मूर्तीकाराने पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना देण्याची तयारी दर्शविली. परळमधील मूर्तिकारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पूरग्रस्तांना गणेशोत्सव साजरा करता येणार आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्विस इंटेलिजन्सच्या एजंटसोबत अफगानिस्....
अधिक वाचा